पारितोषिके
महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण पुरस्कार २०१७.
ए.एस.प्रतिष्ठान कोल्हापूर यांचेतर्फे आदर्श पतसंस्था पुरस्कार २०१६
सातारा जिल्हा पतसंस्था फेडरेशन आयोजित स्व.यशवंतराव चव्हाण आदर्श पतसंस्था पुरस्कार स्पर्धा २०११-१२.मोठ्या गटात प्रथम क्रमांक
नाशिक येथे सन २०१० ते २०११ मध्ये झालेल्या पतसंस्था राज्यस्तरीय अधिवेशन मध्ये राज्यपातळीवरील आदर्श पतसंस्था म्हणून प्रथम क्रमांक.
श्री क्षेत्र आळंदी येथे सप्टेंबर २०११ रोजी झालेल्या पतसंस्था महाअधिवेशनात संस्थेला आदर्श पतसंस्था म्हणून प्रथम क्रमांक
जी.पी. असोसिएशन सातारा यांचे तर्फे सामाजिक कार्यात संस्थेने केलेल्या सहभागाबद्दल सन्मान पुरस्कार.