एफ.डी.सी.सी.कर्ज
|
|
हेतू
|
आता आपण धन्वंतरी पतसंस्थेमध्ये तुमच्या मुदत ठेव रकमेवर कर्ज मिळवू शकता.
|
पात्रता
|
- 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
- बचत खाते आवश्यक.
- अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
|
कमाल रक्कम
|
|
परतफेड
|
- मॅच्युरिटी तारीखे पर्यंत.
- परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती उपलब्ध.
|
व्याजदर
|
एफ.डी व्याजदरापेक्षा २% अधिक.
|
हमी / सुरक्षितता
|
- ठेव पावती सुरक्षा म्हणून आवश्यक आहे.
|
एफ.डी.सी.सी. कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
|
- कर्ज मागणी अर्ज.
- कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
- ठेव पावती.
|