मुदत ठेव योजना
|
|
पात्रता
|
- बचत खाते आवश्यक.
- कोणतीही राहिवाशी व्यक्ती – एक खाते.
- संयुक्त खात्यातील दोन अथवा जास्त व्यक्ती (कमाल ४ व्यक्ती ***)
- निरक्षर व्यक्ती
- दृष्टीदोष व्यक्ती
- संघ, मंडळ, विश्वस्त, संस्था, एजन्सी,भागीदारीतील व्यवसाय संघटना,खाजगी मर्यादित कंपनी,मालकी व्यवसाय कंपनी.
|
वैशिष्ट्य
|
- वय वर्षे ६० पूर्ण किंवा स्वेच्छा निवृत्ती घेतली असल्यास ५५ वर्षे पूर्ण अशा ज्येष्ठ नागरिकांना ०.५ % जादा व्याजदर मिळेल.
- घरपोच बँकिंग सेवा.
- ठेवीदारांना ठेवीसाठी सर्वात सोपा पर्याय उपलब्ध.
- वापरण्यासाठी अगदी सोपे. समजून घेण्यसाठी अटी व नियम ठेवीच्या छापील नमुन्यामध्ये स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत.
- कोणतेही छुपे शुल्क नाही.
- नामनिर्देशनाची तरतूद उपलब्ध.
|
व्याजदर
|
कृपया ठेवीच्या वेगवेगळ्या योजेनेसाठी व त्यासंदर्भातील आकर्षक व्याजदारासाठी खालील तक्ता पाहावा.
अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
|
* साधी मुदत ठेव *
|
३० दिवस ते १८० दिवस
|
६ %
|
१८१ दिवस ते १ वर्ष
|
६.५० %
|
१ वर्ष ते ३ वर्षे
|
७.२५ % (जेष्ठ नागरिकांसाठी ०.५% अधिक)
|
|
* लेक समृद्धी योजना *
|
|
ठेव पावती
|
प्रत्येक ठेवीदाराला त्याचे खाते क्रमांक, त्याचे/तिचे नाव व पत्ता आणि प्राथमिक तपशील असलेली ठेव
पावती दिली जाईल.
|
खाते चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (ऐच्छीक *)
|
- दोन नवीनतम कलर फोटो.
- राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, चालक परवाना, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
- ओळख पत्र
- पतसंस्थेला माहित असलेली आणि स्वीकार्य असलेल्या व्यक्तीकडून परिचय.
- पॅन कार्ड नम्बर व पडताळणीसाठी मूळ पॅन कार्ड आवश्यक.
- प्रारंभिक ठेव रोख / धनादेश.
|