वैयक्तिक कर्ज
|
|
हेतू
|
आता तुम्ही धन्वंतरी पतसंस्थेमध्ये वैयक्तिक वापरासाठी कर्ज मिळवू शकता.
|
पात्रता
|
- 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
- सभासद किंवा भाग धारक असणे गरजेचे.
- बचत खाते आवश्यक.
- अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
|
कमाल रक्कम
|
|
परतफेड
|
- ६० हप्ते पर्यंत [ कमाल ]
- परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती उपलब्ध
|
व्याजदर
|
व्याज १४ % दरसाल आणि ९ % ( डॉक्टरांसाठी ) दरसाल, कर्जाच्या कमी होणाऱ्या कर्ज रक्कमेच्या आधारावर मोजला जाईल.
|
हमी / सुरक्षितता
|
- दोन जामीनदार(अटीस अधीन राहून).
|
वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
|
|
- कर्ज मागणी अर्ज.
- कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
- संचालक शिफारस.
- नोंदणी प्रमाणपत्र/ व्यवसायाचा पुरावा/ व्यवसायाचा दाखला.
- मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६.
|
जामीनदारासाठी आवश्यक कागदपत्रे
|
- कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
- मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६.
- मालमत्ता कार्ड, ७/१२ उतारा.
|