कॅश क्रेडीट कर्ज
हेतू

कॅश क्रेडीट कर्ज हे व्यावसायिक व्यक्तींना व्यावसायिक कारणासाठी दिले जाईल.

पात्रता
  • 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
  • कर्जदार, सहकर्जदार हे संस्थेचे भागधारक सभासद असणे आवश्यक राहील.
  • कर्जदाराचे व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
कमाल रक्कम
  • मुल्यांकन रक्कमेच्या ५०% किंवा रु. १० लाख , जी रक्कम कमी असेल तेवढ्या रकमेचे कर्ज मंजूर केले जाईल.
परतफेड
  • १ वर्षापर्यंत [कमाल]
  • परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती उपलब्ध.
व्याजदर
व्याज १० % दरसाल, कर्जाच्या कमी होणाऱ्या कर्ज रक्कमेच्या आधारावर मोजला जाईल.
कॅश क्रेडीट कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  • व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र.
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
  • तारण मिळकत निर्वेध असणे आवश्यक.
  • तारण मालमत्तेची सर्व शासकीय देणी भरलेबाबतचे अद्ययावत दाखले.
  • कर्जदार, जामीनदार यांचे इतर वित्तीय संस्थेमधील कर्जाचे खाते उतारे आवश्यक.
  • कर्जदाराचा सिबिल रीपोर्ट व सिबिल रीपोर्टमध्ये ६०० च्यापुढे रेटिंग असणे आवश्यक.
  • कॅश क्रेडीट कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे डाऊनलोड करा.