सोने कर्ज
|
|
हेतू
|
- विवाह व इतर समारंभ.
- ग्राहक उत्पादने / फर्निचर / संगणक / इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी.
- फ्ल्याट / घर दुरुस्ती/ नूतनीकरणासाठी.
- वाहन खरेदी.
- सोने दागिने खरेदी.
- स्वदेश / विदेश पर्यटनासाठी.
- इतर बँकांचे वैयक्तिक कर्ज परतफेड करण्यासाठी.
- स्वतः / कुटुंबातील इतर सदस्य इत्यादींच्या वैद्यकीय खर्चासाठी.
|
पात्रता
|
- 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
- अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
|
कमाल रक्कम
|
|
परतफेड
|
|
व्याजदर
|
व्याज ८.७५ % ( ५०,००० पर्यंत ) दरसाल आणि १० % ( ५०,००१ पेक्षा अधिक ), कर्जाच्या कमी होणाऱ्या कर्ज रक्कमेच्या आधारावर मोजला जाईल.
|
हमी / सुरक्षितता
|
- स्व मालकीचे सोने दागिने/ सोने.
- तिसऱ्या पक्षकाराची हमी अनिवार्य नाही.
|
सोने कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
|
|
- कर्ज मागणी अर्ज.
- कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
- मुल्यांकन शुल्क.
- सोने दागिने.
|