वाहन कर्ज
हेतू

    आता आपण धन्वंतरी वाहन कर्ज मिळवून मालकीचे वाहन मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

  • वैयक्तिक वापरासाठी वाहन खरेदी
  • वाहतूक व्यवसाय / पर्यटनासाठी वाहन खरेदी
पात्रता
  • 18 वर्षांच्या वरील भारतीय नागरिक.
  • कोणताही व्यावसायिक / स्वत: कार्यरत.
  • पगारदार व्यक्ती.
  • अधिक तपशिलासाठी आमच्या जवळच्या शाखेत संपर्क साधा.
कमाल रक्कम
  • नवीन वाहन - अवतरण रक्कमेच्या ७५%
  • जुने वाहन ( कमाल ३ वर्ष जुने) – मुल्यांकन रक्कमेच्या ५०%
परतफेड
  • नवीन वाहनासाठी - ८४ हप्ते पर्यंत [ कमाल ]
  • जुने वाहनासाठी- ३६ हप्ते पर्यंत [ कमाल ]
  • परतफेडीच्या परिवर्तनशील पद्धती उपलब्ध
व्याजदर
व्याज १० % (वैयक्तिक वापरासाठी) ९ % (डॉक्टरांसाठी) आणि ११ % (व्यावसायिक वापरासाठी ), दरसाल, कर्जाच्या कमी होणाऱ्या कर्ज रक्कमेच्या आधारावर मोजला जाईल.
हमी / सुरक्षितता
  • स्व मालकीचे वाहन.
विमा
  • वाहनाचा विमा वाहनाच्या मूल्यांकनासाठी अनिवार्य आहे
वाहन कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  • कर्ज मागणी अर्ज
  • दोन जामीनदार(अटीस अधीन राहून)
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल, आधार कार्ड इ.)
  • संचालक शिफारस
  • नोंदणी प्रमाणपत्र/ व्यवसायाचा पुरावा/ व्यवसायाचा दाखला
  • मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६
  • वाहनाची मूळ खरेदी
  • मुल्यांकन शुल्क, सी.ए.शुल्क
जामीनदारासाठी आवश्यक कागदपत्रे
  • कलर फोटो, राहत्या घराचा पुरावा (पासपोर्ट, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, वीज बिल,आधार कार्ड इ.)
  • मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रे / पगार दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला/सरल फॉर्म/ फॉर्म१६