आम्हाला का निवडावे? | ||
पारदर्शक काम, शिस्तबद्ध वर्तन, नियंत्रण आणि आज्ञाधारकपणा, कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि चिकाटी यांच्या माध्यमातून धन्वंतरी पतसंस्था त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये तसेच व्यवसायामध्ये वाढ करत आहे. आणि आज संचालकांच्या कार्यक्षमतेमुळे, त्याचबरोबर उत्पादकता व नफा यामुळे धन्वंतरीने सभासदांचा आणि ठेवीदारांचा १००% विश्वास मिळवला आहे. |
||
|
||
|
|