सुविधा
धन्वंतरी पतसंस्थेमार्फत सभासदांसाठी अनेक सुविधा पुरवल्या जातात. सभासद त्यांच्या जीवनामध्ये केव्हाही या सुविधांचा लाभ घेऊ शकतात. या सर्व सुविधा फक्त एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. या सुविधांचा लाभ आपण घेण्यासाठी धन्वंतरी पतसंस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. आमच्या काही सुविधा खालीलप्रमाणे.
सी.बी.एस .
१) IMPS फंड ट्रान्सफर २) NEFT फंड ट्रान्सफर ३) मोबाईल एप्लीकेशन
धन्वंतरी सभागृह
हे आमच्या सातारा शाखेत वसलेले आहे. दरवर्षी अनेक कार्यक्रम अनेक प्रसिद्ध लोकांच्या उपस्थितीत आयोजित केले जातात. आपण धन्वंतरी सभागृहामध्ये लग्न,साखरपुडा समारंभ, वाढदिवस, संमेलने, परिषदे आयोजित करू शकता.आपण आपल्या हेतूसाठी रोज अथवा ठराविक कालावधीसाठी ठराविक शुल्कानुसार धन्वंतरी सभागृह बुक करू शकता. आपण आमच्या थोर अधिकारी किंवा कर्मचारी पासून सर्व आवश्यक माहिती मिळवू शकता.
टेबल टेनिस कोर्ट
धन्वंतरी पतसंस्था सभासदांना त्यांच्या दैनंदिन जीवनात विश्रांती साठी टेबल टेनिस सुविधा पुरवते. तसेच कॅरम आणि बुद्धिबळ सारखे खेळसुद्धा सभासदांना उपलब्ध आहेत.
इतर विविध सुविधा
  • २७ पुरस्कारांनी सन्मानित पतसंस्था
  • सभासदांसाठी मोफत वाचनालय.
  • सोने तारण कर्जाची सोय.
  • ठेव तारण कर्जाची सोय.
  • अल्प दरात डीमांड ड्राफ्ट ची सोय.